चुकतंय कोण ? सरकार का नक्षलवादी ?
बेशरमपणाची हद्द पार करण्यात आपल्या सरकारचा हात कुणी धरूच शकणार नाही ! या दुर्दैवी वस्तुस्थितीवर काळाच्या नक्षल्वदि हल्ल्याने शिक्कामोर्तब केला. आपली सरकार नक्की करतात काय ? त्यांची आपल्याला खरच गरज आहे का ? सगळ्यात महत्वाचा म्हणजे सरकार, सरकारी यंत्रणा, आणि न्यायालय असून आपला काही फायदा होतो का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी आहेत.
गेन्द्यालाही लाज वाटेल अशा कातड्याची हि जमत आपल्या डोक्यावर बसली आहे. आणि आपण तिचा ओझा खुशाल वागवत फिरतो आहोत! का आणि कशासाठी ?
आपला नाईलाज आहे, म्हणून का आपणही 'कातडी' कमवायला लागलो आहोत हळू हळू ? का आपण shaurya वगैरे विसरून गेलो आहोत ? संधी मिळाली तर या जमातीची कातडी सोलायला म;ला नक्की आवडेल ! पण खरी गोम तिथेच आहे. जो पर्यंत मी 'आपण सरळ मार्गाने जगूया' असा म्हणतो तो पर्यंत मी यांचा परीणामक पद्धतीने प्रतिकारही करू शकत नाही आणि स्वताचा बचावहि. या जमातीने केला काय इतके वर्ष ? असे कोणते झेंडे रोवले ? स्वतः मालामाल होणा, लोकांना कंगाल करणं, देशाची आणि स्वतःची अब्रू विकणा एवढेच धंदे यांनी आजपर्यंत केले आहेत, आणि यापुढेही करत राहतील.आणि आज जर का मी त्यांचा विरोध / निषेध नोंदवायचा ठरवला तर माझ्या आवाजाकडे कुणाचाच लक्ष जाणार नाही. जरी तो कितीही खरा असला, त्यापाठी अस्सणारी तळमळ कुणालाही कळणार नाही, कारण मी व्यवस्थेचा सन्मान राखूनच माझा निषेध नोंदवायचा प्रयत्न करेन.
या उलट हीच धर्मनिरपेक्ष व्यवस्था जर का मी एखाद्या अल्पसंख्यांक समाजाचा प्रतिनिधी असलो, एखादा बांगलादेशी घुसखोर असलो, आणि देशद्रोही शक्तीसाठी काम करणार अस्सलो तर मात्र लगेच माझ्यासाठी मखमली गालीचा अंथरून चर्चे साठी- वाताघातीन साठी बोलावेल.कारण त्यामध्ये त्यांना त्यांच्या तुंबड्या भरायची आणि स्वताला , देशाला विकता येण्याची संधी मिळेल. लाज लज्जा शरम विकलेल्या अर्जुन सिंघांसारख्या माणसाला कार्बाइड च्या शेष राहिलेल्या रसायन मध्ये गाडून मारला पाहिजे खरतर. आमचे नेते एकीकडे पाकिस्तानचे दौरे करतात, गळाभेटी घेत ' अमान कि आशा' करतात, तेवा त्यान कास्श्मीर मधल्या जवानांच्या निष्ठांचा विसर कसा पडतो ??? हे जर खरे मर्द असतील तर त्यांनी देशात नुसता संव्रक्षानाशिवाय फिरून दाखवावा, फिरून कशाला साधा दिल्ली च्या रेल्वे स्टेशन च्या प्लात्फोर्म वर एक रात्र काढून दाखवावी. म्हणजे यांना कळेल आपली खरी लायकी काय आहे.
आपल्याला शेतीतला फार कळत असा आपणच मिडिया ला हाताला धरून पसरवायचा , आणि केंद्रात मंत्री झाल्यावर क्रिकेट ची लीग खेळायची. अरे तुम्हाला मंत्रिपद कास्शासाठी दिला आहे? आणि तुम्ही करताय काय ? तुम्ही विद्वान आहात म्हणून तुमचा आदर बाळगला तरी अमेरिकेचे तळवे चाताणारा 'पंतप्रधान' काय कामाचा ?? एका कोर्टाचा निर्णय दुसरा कोर्ट हमखास बदलते, याचा अर्थ आम्ही घ्यायचा तरी काय ? वरच्या कोर्टाचा निर्णय बरोबर असेल तर खालच्या कोर्टात चुकीचा न्याय देणारे न्यायमूर्ती दोषी का मानले जात नाहीत ??? आर्थिक सुधारणा म्हणजे काय तर फ़क़्त बड्या उद्योजकांच मोठा करणं ! देशातले फ़्क़्त वीस टक्के लोक श्रीमंत करून, उर्वरित सगळ्यांना त्यांचे गुलाम बनवायची हि योजना आहे!! एक मोबिले फोन सोडला तर देशात असशी कोणती सुधारणा झाली आहे कि जी सामन्यांच्या उपयोगाला आणि उत्कार्स्शाला खरोखरच कारणीभूत झाली आहे ??? एकही नाही.
हे असलेली रिक्त पद वेळेत भारत नाहीत. अपुर्या मनुष्याबालाने यंत्रणा हाकत बस्सतात. असलेल्या लोकांना भरपूर कामाचा तन देतात, अर्थात त्यांना भ्रष्टाचाराचा कुरण मोकळा सोडतात. शिक्षणाची तर यांनी पार चेष्टा करून टाकली आहे. सुशीक्शिताना नोकरी नाही, जी आहे ती ठराविक आठ दहा शहरात आहे. म्हणजे पुन्हा लोकांचा विस्थापन आलंच, यांना चरायला आणि एक कुरण आयात मिळता. जितक्या झोपडपट्ट्या जास्त तितके यांचे मतदार संघ वाढणार. एका भारतीय बेरोजगार युवकाला हे नोकरी देतानाही हे चिरीमिरी मिळण्याची आशा बाळगतात. त्याचवेळी कसाब ला बिर्यानिपास्सून सर्वकाही साग्रस्संगीत देवून त्याला न्याय द्यायचा हीच लोक आटोकाट प्रयत्न करतात, याला दैव दुर्विलास म्हणावा नाहीतर काय ?? नक्षल्वद्यनि यांच्या विरोधात बंद उभारला तर त्यांचा काय चुकला ??? माझ्यामते त्यांचा एवढाच चुकला, कि जवानांचे बळी घेन्या ऐवजी आमच्या संसदेत बसणाऱ्या माकडांना मारला नाही. हे लुंगी सावरत तिथपर्यंत गेले तर न हे मारणार त्यांना !! यांचा राजीनामा न घेता त्यांना सरळ नक्षलिन्च्य ताब्यात दिला पाहिजे. एकेकाला लालदिव्याच्या गाडीत भरून पाठवून द्यायचा म्हणजे देश सुरळीत चालेल. यांचेच विरोधक त्यांना मदत करत असतात. हे असाच सुरु राहिला तर देअशाचा आदर्श नागरिक होण्यापेक्षा सशस्त्र क्रांतिकारक होणा केवाही चांगला. साध्य त्याचाच विचार करतोय.तुमचा काय मत आहे ??? या बाबतीत अधिक माहिती असेल तर जरूर कळवा. यादेशात 'दाउद इब्राहीम' ला भारतरत्न मिळण्य अगोदर काहीतरी केला पाहिजे हि माझी प्रामाणिक इच्छा आहे. बस. तूर्तास एवढाच. तो पर्यंत वैचारिक लाल क्रांती !!!
जय हिंद! जय महाराष्ट्र !!!
Wednesday, June 30, 2010
आज अचानक असे कसे का होते ?
आज अचानक असे कसे का होते ?
मन माझे कधी पाखरू कधी पाचोळा होते!
सुचत नाही काहीच कधी,
तर कधी कोडेही अलगद उलगडते,
आज अचानक असे कसे का होते?
वेडे मन माझे क्षणात हरवत जाते,
आठवते मग जुनेच सारे,
अन जगणे अवघड होते !!
आज अचानक असे कसे का होते ?
भावना होतात अनावर मग,
पापणीही ओली होते !
उमगते मग सखीने,
मला 'वेडे' का म्हटले होते!!
आज अचानक असे कसे का होते ?
कधी सापडते कुणी जवळचे ,
जे मनात लपले होते,
आनंदाचा पूर येतो घटकेत, कधी
विराट वाळवंट होते !!!
आज अचानक असे कसे का होते ???
मन माझे कधी पाखरू कधी पाचोळा होते!
सुचत नाही काहीच कधी,
तर कधी कोडेही अलगद उलगडते,
आज अचानक असे कसे का होते?
वेडे मन माझे क्षणात हरवत जाते,
आठवते मग जुनेच सारे,
अन जगणे अवघड होते !!
आज अचानक असे कसे का होते ?
भावना होतात अनावर मग,
पापणीही ओली होते !
उमगते मग सखीने,
मला 'वेडे' का म्हटले होते!!
आज अचानक असे कसे का होते ?
कधी सापडते कुणी जवळचे ,
जे मनात लपले होते,
आनंदाचा पूर येतो घटकेत, कधी
विराट वाळवंट होते !!!
आज अचानक असे कसे का होते ???
Subscribe to:
Posts (Atom)