Monday, November 2, 2009

सरकारी यंत्रणा कोम्मुनिस्म च्या प्रचारासाठी राबवली जाते या आपल्याच देशात ...दुर्दैव अपाला दूसरा काय?

आमच्या विद्यापीठाचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु आहेत सध्या.(त्रिचुर, केरला मधे ).
खरतर इथे सांस्कृतिक कार्यक्रमाम्पेक्षा व्यासपिथाचा वापर हा कम्युनिस्ट विचारधारा रुजवान्यसथी जास्त केला जातो.आधे मधे लाल सलाम हे गीत लावले .आधे मधे त्यांच्या विचार धरेशी सुसंगत अशी चित्रफीत ही प्रर्दशित केलि जाते.त्यामधे खात्तकनारि गोष्ट ही की या चित्रफिती कुना रसियन क्रन्तिकराकाचा / तर कधी इस्त्रायल विरोधाचा पुरस्कार करत असतातअर्थातच पलेस्तैन ची बाजु घेत. याना कधी आपल्या देशाताला हिंसाचार, समस्या दिसत नाहीत. अणि सरकारी मालमत्ता अशी पक्षीय विचारधारा रुजावन् साथी वापरना हे सर्वस्वी चुकीची गोष्ट ही लोक आपल्या लोकशाहीत कशी करू शकतात ? यांच्या निष्ठां कुणाशी निगडित आहेत याचीच शंका येते बर्याचदा। सरकारी पैसा, यंत्रणा वापरून अशी लालेगिरी करणार्या याना अदवल पाहिजे.हे कम्युनिस्ट फार डोक्यात जातात बुआ.

No comments:

Post a Comment