Wednesday, November 11, 2009

गोष्ट छोटी डोंगरा एवढी !!!

गोष्ट छोटी डोंगरा एवढी !!!
काल सकाली माज्या आईचा मला फोन आल्यावर मला कल्ला की नुकत्याच आलेल्या फयन वादलाचा तडाखा आमच्या घराला बसलेला होता। आमच्या शेजर्यांचा रातान्ब्याचा जाड आमच्या घरावर पडला होता। घरी आई एकटी असुनही मला अजिबात कालजी वाटली नाही। कारन आई घरी एकटी रहत असली तरी माज्या दृष्टीने माजा गाव अणि गावकरी हे आमच्या कुतुम्बतालेच आहेत। अणि त्यामुलेच मला कालजी वाटली नाही। अणि माजा हा विश्वास माज्या गावातल्या लोकानी सार्थ ठरवला आमच्या घरावर पडलेला झाड़ काढून, तुटलेले पत्रे परत नीट बसवून अणि माज्या आईची पूर्ण कालजी घेवून !!!
मुसळधार कोसलानार्या पावसात जिवाची पर्वा न करता माज्या गावातले लोक मदतीला धावून आले। कुणी लाइट गेलेली असताना ऑफिस मधे जाऊँ मोबाइल चार्ज केला, कुणी परस्पर रिचार्ज वाउचेर पण भरला !!! कुणी परस्पर जेवणाचा डबा घेवून आला। हे त्यानी ज्या अपुलाकिने केला ना त्याला खरच काही तोड़ नाही !!! मी माज्या गावाचा आजन्म ऋणी आहे।
या लोकाना फक्त प्रेमाच्या चार शब्दांची गरज असते, यापेक्षा अधिक त्याना काही नको असत। आयुष्यात पैशा पेक्षा माणसा किती महत्वाची असतात ते आशा प्रसंगात कलता। मला माज्या गावाचा सार्थ अभिमान आहे। माज्या गावाची ही परम्परा माज्या हातुनाही अशीच सुरु रहावी हीच इश्वराकडे मनापासून प्रार्थना आहे।

मी मिर्जोल्याचा , मिर्जोला माजा !!

No comments:

Post a Comment