काल एक घरी जेवायला गेलो होतो। घर जेमतेम दिड एकशे स्केअर फूट च होता। अणि जानाव्न्यासारखी गोष्ट म्हणजे या छोट्याश्या घरा मधे मोठा फ्लैट स्क्रीन असलेला टीवी मोठ्या आवाजात सुरु होता। अणि टीवीचा रिमोट घरांताल्या एक आठ दहा वर्षाच्या मुलाच्या हातात होता। कार्टून नेटवर्क पहाण्यात त्या कार्टून सह इतर घरही भान हरपून गेला होता। अक्षरशः तो मुलगा ३ ते ४ फूट अंतरावरून तो टीवी पाहत होता।
त्याच के पण टीवी सुरु असलेल्या कुठल्याही घरात मला आजकल ५-१० मिनिट ही थाम्बू नये असा वाटत। याचा कारण अस्सा की जणू काही आपला जन्म फक्त टीवी पहाणे या एकाच उद्दिष्ट साठी जाला आहे अशा थाटात वावारानारी लोक़ बघितली की त्याला घर म्हाननाच जिवावर येता माझ्या।
कुणाचा कुणाला मेल नसतो,आलेल्या माणसा कड़े लक्ष नसता, अणि आलेल्या माणसाच्या आयुष्यात काय सुरु आहे या पेक्षा मालिकांमधल्या पात्रांच्या आयुष्यात काय सुरु आहे यातच जास्त रस असतो। रोजच्या जगन्याताल्या अड़ी अदचनी कमी पडतात, खर्या नात्यांमधली कारस्थाना कमी पडतात म्हणून की काय या मलिका प्रिय असणार्या लोकाना या सर्व कथानाकमधे प्रचंड गोडी असते।
काही बायकांचा तर नवर्यकडे, मुलांकडे ही लक्ष नसता। वर आम्ही न फक्त संध्याकाळी ७ ते १० टीवी बघतो , कधी चुकला तर दुसर्या दिवशी दुपारी परत बघतो असा निर्लाज्जपने सांगायची ही तयारी असते। काही काही महा भाग तर २-३ वेला एकाच भागही तन्मयतेने बघतात।
आज काल काही वाहिन्यांवर तर लहान मुलांचे कार्यक्रम, लहान मूल सूत्र सञ्चालन करत असलेले कार्यक्रम फार जोरात सुरु असतात। मला तर या वाहिन्यांवर बाल मजूरी कायद्या अंतर्गत काही कारवाई करता येइल का याची चौकशी करावी असा वाटू लागले आहे आजकाल। अधि मुलाना मोथ्यांची नृत्य दाखवायची अणि नंतर आमची मूल पण किती चान नाचतात याचा कौतुक करायचा। नंतर त्यांच्या नृत्याची ही स्पर्धा भारवायाची । अपन नेमके कोणते आदर्ष डोल्यां पुढे ठेवत आहोत याचा भानच उरलेला नाहीये आजकल।
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास म्हणून आई पी एल नावाचा नवा तमाशा सुरु झाला आहे। वृत्त वहिन्याना तर अत वृत्त म्हणजे काय अणि ते कसा द्यायचा अस्सता याचे वर्ग लावायची वेळ आली आहे। इतका थिल्लार्पना तिथे ही सुरु असतो। दिस्कोवेरी अणि इतर कही वहिन्यांचा सन्माननीय अपवाद वगालाता सगला थान थान पाल सुरु आहे। तुरातास एवढाच !!!
जय महाराष्ट्र !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment